Sunday, 16 December 2012

Thane BJP chief, four others chargesheeted in cheating case

Thane BJP chief, four others chargesheeted in cheating case
Last Updated: Sunday, August 12, 2012, 16:43
Thane: Navi Mumbai police has filed a chargesheet against Thane BJP chief and noted builder Suresh Haware and four others for allegedly cheating a businessman to the tune of Rs 54 lakh, police said on Sunday.

The chargesheet was filed recently in CBD Vashi court against Haware, his brother Sanjay and sister-in-law Ujwala and two of his employees, D Taide and Mohandas, working in his construction firm -- Haware Engineers and Builders, a crime branch official said.


In May 2005, the victim, M M Thevar, had booked four offices at the IT Park in Navi Mumbai, constructed by Haware Engineers and Builders, police said.

The cost of the offices was Rs 68.56 lakh, of which 54 lakh was paid to the firm run by Haware and his family members, the chargesheet claimed, based on the complaint.

Thevar claimed that he had been trying to take possession of the property but in vain.

He had stated that the property he bought had been sold to Haware Infotech Park, which subsequently sold it to another party, according to the chargesheet. Subsequently in April last year, Thevar had lodged a complaint with the Vashi police station following which an FIR was registered against Suresh Haware, Sanjay and Ujwala and the two other employees of his construction firm.

Wednesday, 12 December 2012

महाराष्ट्र :मुल्गाने आईला मारून,घरात जाळून टाकला

महाराष्ट्र :मुल्गाने आईला मारून,घरात जाळून टाकला
शुक्रवारी,सफाळे गाव,ठाणे जिल्हा मधी एक माणूसला गिरफ्तार करण्यात आला,कारण त्याने ७० वर्षी आईचा खून करून,तिचा शव घरातच जलवून टकला होता.
सोमवार कालिया वादगा(५०) ने दोन दिवसा पूर्वी,६००रुपय जे तिला महिन्याचा पेनसिअन भेटत होता त्याचा साठी दोघांमधी भांडण चालू होता. पोलीस इन्स्पेक्टर संपत न चावण चा बोलना आहा कि,सोमवारने धरवली सुरीने तिचा वर वार केला त्याने लक्ष्मिचा मृत्यू झाला मग त्याने तिचा शवला घरातच जळवून टाकला.
आजूबाजू वाल्यांना लक्ष्मि न दिसण्याने त्यांना सक झाला आणि त्याने पोलीसमध्ये सिकायात दर्ज केले,दुसरा मुलगाचा(बबन) सहायताने पोलीस लक्ष्मिचा घरात जावून शव बारामत केली.
सोमवारला ३०२ आणि २०१ चा तहत शिक्षा करण्यात आली आहे,आई.पी.सी पोलीस म्हण
महाराष्ट्र :मुल्गाने आईला मारून,घरात जाळून टाकला

महाराष्ट्र :मुल्गाने आईला मारून,घरात जाळून टाकला

शुक्रवारी,सफाळे गाव,ठाणे जिल्हा मधी एक माणूसला गिरफ्तार करण्यात आला,कारण त्याने ७० वर्षी आईचा खून करून,तिचा शव घरातच जलवून टकला होता.
सोमवार कालिया वादगा(५०) ने दोन दिवसा पूर्वी,६००रुपय जे तिला महिन्याचा पेनसिअन भेटत होता त्याचा साठी दोघांमधी भांडण चालू होता. पोलीस इन्स्पेक्टर संपत न चावण चा बोलना आहा कि,सोमवारने धरवली सुरीने तिचा वर वार केला त्याने लक्ष्मिचा मृत्यू झाला मग त्याने तिचा शवला घरातच जळवून टाकला.
आजूबाजू वाल्यांना लक्ष्मि न दिसण्याने त्यांना सक झाला आणि त्याने पोलीसमध्ये सिकायात दर्ज केले,दुसरा मुलगाचा(बबन) सहायताने पोलीस लक्ष्मिचा घरात जावून शव बारामत केली.
सोमवारला ३०२ आणि २०१ चा तहत शिक्षा करण्यात आली आहे,आई.पी.सी पोलीस म्हणाली.
Based on the complaint of the deceased's other son Baban, police dug the spot in the house and the body

The accused has been charged under sections 302 (murder) and 201 (causing disappearance of evidence of offence) of the IPC, police added.

Monday, 10 December 2012

Due to lack of funds TMC has postponed the construction of the flyover

Due to lack of funds TMC has postponed the construction of the flyover

Mumbai Metropolitan Region Development Authority (MMRDA) and Thane Municipal Corporation’s (TMC) plan of seven flyovers in Thane city now remains just on paper. Out of the seven flyovers, four are that are under construction at Ghodbunder Road, while the remaining three that were to come in Thane city, have been dropped. Maharashtra State Road Development Corporation (MSRDC) was responsible for constructing these flyovers.
At the time of the inception of the plan in 2008, the budget estimated for the three flyovers was Rs 59 crore. But later, TMC changed the plan. Now they  wanted one three-kilometer long flyover to be built by using steel guarder, increasing the cost of the project Rs 256 crore and 23 lakhs.
Following the new estimated cost, MMRDA and MSRDC said that they couldn’t make the flyover, informs a TMC official. After few important discussions, MMRDA told TMC that they would fund only 50 per cent of the project and for the rest TMC can take low interest loan from them.

Mumbai Metropolitian Region Development Authority (MMRDA) आणि Thane Muncipal Corporation (TMC)ठरवला होता कि ७ उड्डाणपूल ठाणे मधी बांधता येणार, पण ते आता कागदवर राहणार कारण ,७ पैकी फक्त ४ उड्डाणपूल घोड्बंदर रोडला बांधण्याचा काम चालू आहे आणि ३ उड्डाणपूलचे काम रद्द करण्यात आली आहे.
2008 मधे, ५९ करोड रुपय ३ उड्डाणपूलसाठी एस्तीमते बुद्जेत काढण्यात आली होते पण TMC ने प्लान मधे बद्दल केली आहे कि १/३ पूल स्टील मधे बंधाणयात येणार आहे आणि त्याचा खर्च २५६ करोड आणि २३ लाख रुपय लागतील.
प्रोजेक्टची खर्च बघितल्या नंतर MMRDA आणि MSRDC ने निर्णय घेतला TMC ला ५०% खर्च देऊ साक्णार आणि बाकीचा खर्च कमी व्याजाने त्यांचा कडून लोन घेऊ शकतात.

Sunday, 9 December 2012

mandar phanse

शनिवार 8 दिसेबर 2012, शनिवार ८ डिसेंबर २०१२, मुंबई मराठी पत्रकार संघ येथे मंदार फणसे यांचा ले्कचर  आयोजित केला  होता.मंदार फणसेनि "भारत ४ इंडिया " नवीन वेब ओनलाईन ओपेन केले आहे. त्यांनी विषय आहे कि ग्रामीण विभाघातील आर्ट,कलचर,फूड वर सर्वे करत आहे.त्यांनी e-commerce आणि f-commerce बद्दल माहिती दिली .f-commerce लवकरात लवकर आपल्या भारत मध्ये येत आहे.या वेब ओनलाईन मधे ग्रामीण,विधार्भा, महाराष्ट्रचा ईवेंत,शेतकरीची समस्या, ची माहिती दिली आहे. तसेच ए.पी.एम.सी मार्केटचा "बाजार भाव " ह्याचात वस्तूंची किमत दाखवण्यात आली आहे.तसेच ब्रोड कास्त आणि वेब कास्त बाददल काय आहे त्याचि माहिती आम्हाला दिली.वेब कास्त म्हणजे एखादी बातमी घडली तर ते सेकंद मधे औनलाईन दिसू सकते,तसाच लवकरात लवकर लाईवशो दिसणार आहे.
                असे वेबची भरपूर जानकारी आम्हाला देण्यात आली.

Saturday, 10 November 2012

ENGLISH TRANSALATION

                                   ENGLISH TRANSALATION           
                      HAPPY body was recovered wednesday night in north delhi Nerela area, police said, the class 10th student of maharaja agrasen school left behind a suicide note which read, NOW SAVE YOUR MONEY".
                     HAPPY was alone at home when he locked his room and hanged himself from a ceiling fan. His father Praveen Kumar broke the door and discovered the body,said a police officer, kumar who worked in a private company, told police he could not buy his son a scooter due to financial difficulties.

                             दिल्ली .बुधवारी, नेरेंला जागात मध्ये हैप्पीचा  मृतदेह सापडला. पोलिसांनी सांगितले कि,महाराजा अग्रसेन शाळेत शिकणारा  दहावीचा विद्यार्थीने आत्म्हात्यापुर्वी  चिठ्ठी लिहून ठेवली होती, "आता तुमचे पैसे वाचवा ".
                   बुधवारी हैप्पी एकटा घरी होता, त्याने स्वताला कमरा मध्ये बंद केला,आणि पंख्याला लटकून फासी लावून घेतली. त्याचे वडील प्रवीण कुमार यांनी दार तोडले तेव्हा त्यांना हैप्पीचा मृतदेह दिसला. पोलिसांनी संगितले कि प्रवीण कुमार एका खासगी कंपनीत काम करतात, आर्थिक अडचणी मुळे ते हैप्पीला स्कूटर विकत घेवून देवू  सकळे नाहीत. 

Friday, 9 November 2012

डोंबिवलीत चोरटयांचा हवेत गोळीबार


डोंबिवलीत चोरटयांचा हवेत गोळीबार

शहराच्या पूर्वेकडील सुदर्शननगर येथील सारस्वत कॉलनीत गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास चोरटयांनी हवेत गोळीबार करून रोकड आणि ऐवज लांबवल्याचा प्रकार उघडकीस आला
डोंबिवली - शहराच्या पूर्वेकडील सुदर्शननगर येथील सारस्वत कॉलनीत गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास चोरटयांनी हवेत गोळीबार करून रोकड आणि ऐवज लांबवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, १९ हजार रुपयांचा ऐवज घेऊन पसार होण्यात चोरटे यशस्वी ठरले आहेत. मागील दोन वर्षात डोंबिवलीत तीन सशस्त्र दरोडे व चोरीच्या घटना घडण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे शहरवासीयांत भीतीचे वातावरण आहे.
सारस्वत कॉलनीत राहणा-या रेखा सोलापूरकर या काही कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या. त्यावेळी चार चोरटयांच्या टोळीने बंद घराचे कुलूप तोडून आठ हजारांची रोकड व दागिने, असा एकूण १९ हजार रुपयांचा ऐवज पळवला. यावेळी सोसायटीचा सुरक्षारक्षक जगन थापाने चोरटयांना रोखण्याचाही प्रयत्न केला. त्यावेळी सुरक्षारक्षकांवर हवेत गोळीबार करून चोरटे पसार झाले. या प्रकरणी रामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Wednesday, 17 October 2012

इलेक्ट्रोनिक मिडिया    
                                 शशिकांत शान्भोर 
                      इलेक्ट्रोनिक  मिडिया हा जगा मध्ये खूप चालतो कारण घरात बसून न्यूज  बघायला भेटतो. जगा मध्ये जसा common  sense असतो तसाच news   sense  असतो पत्रकाराला ते समजायला पाहिजे. 
                      लोकमान्य टिळक हयांनी सांगितलेकी,"सर्व सामान्य माणसांची प्रस्न  आवरतो तो पत्रकार असतो".
                     टीवी हा visual असतो. तो दोन पद्धतीचे असतात. १.मराठी channel culture पद्धतीने असतात. तसेच हिंदी channel entertainment,भूत -प्रेत असा पद्धतीने दाखवतात. पत्रकाराला assignment  भेटला नंतर,त्याची पूर्ण जानकारी घ्यावी लागतो त्या माणसाला भेटून किव्हा इंटरनेट वरून. पत्रकाराला त्या बातमी बद्दल confident असायला पाहिजे. ज्याचा कढे interview जाणार आहे त्याची पूर्ण माहिती जसे कि address, phone number, visiting  card etc 
                   इलेक्टोनिक मिडिया मध्ये दोन प्रकारचे department असतात.input and output. assignment cover करते ती input department आणि त्या न्यूसची स्टोरी बनवते ते output department .पत्रकाराला चांगल्या माणसांची ओळख केली पाहिजे. कारण तो आपल्याला त्याचा अरियाचा माहिती किव्हा घडणारी न्यूस  देऊ सकतो.

Saturday, 6 October 2012

न्यूस रेपोर्तिंग

न्यूस रेपोर्तिंग
           जौर्नालीस्म  म्हाणजे to inform , to  entertain and to educate.बातमी म्हाणजे माहित नसलेली गोष्ट .त्या बातमीला रस असायला पाहिजे, त्या बातमीची आवश्यक पूर्ण माहिती असायला पाहिजे. ती बातमी आपली जवळीक असायला पाहिजे कारण त्याचा आपल्याला पूर्ण माहिती असणार. ती बातमी ताजी असली पाहिजे. घडून गेलेली गोष्टीची काही अर्थ नसते. जे अपघात आता घडली आहे किव्हा घडणार आहे ती बातमी घेतली पाहिजे.
           न्यूस रेपोर्तिंग मध्ये दोन प्रकार असतात,अपेक्षित आणि अनपेक्षित.
अपेक्षित मध्ये सभा संमेलन, संसद विधिमंडळ, सिनेमा इत्यादी.आणि अनेपेक्षित मध्ये घात-अपघात आहे.

मच्छीमार होडीचे नुकसान

तटरक्षक दलाच्या नौकेने ‘निर्मल’ या मासेमारी नौकेला धडक दिल्याने तिच्या पुढच्या बाजूला असलेली फळी मोडली.
देवगड - तटरक्षक दलाच्या नौकेने ‘निर्मल’ या मासेमारी नौकेला धडक दिल्याने तिच्या पुढच्या बाजूला असलेली फळी मोडली. मात्र त्यानंतरही तटरक्षक दलाची नौका कोणतीही चौकशी न करता, निघून गेल्याने मच्छीमारांमधून संताप व्यक्त होत आहे. देवगडच्या समुद्रात १७ सागरी मैलांवर हा अपघात घडला. सकाळी दत्तप्रसाद भिल्लारे यांची ‘निर्मल’ ही नौका मासेमारी करत असताना भारतीय तटरक्षक दलाची बोट गस्त घालत होती.
या बोटीने तपासणीसाठी ‘निर्मल’ नौका थांबवण्याची खूण केली. नौकेवरील तांडेलने बोट जवळ आणू नका, अशी विनंती केली. फाइलही खुणेने दाखवली, मात्र तटरक्षक दलाच्या अधिका-यांनी त्याकडे दुर्लक्ष केले आणि बोट ‘निर्मल’ नौकेवर आदळली. भिल्लारे यांनी याबाबत देवगड पोलिस ठाणे, कस्टम व बंदर अधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे. असे प्रकार घडू नयेत म्हणून तटरक्षक दलाने काळजी घ्यावी, अशी मच्छीमारांची मागणी आहे.

Marathi Online News

Tuesday, 2 October 2012

न्यूस  एडिटिंग 
          न्यूस एडिटिंग हा वृत्त संपादक करतात .वृत्त संपादक बातमीची  निवड करून त्या बातमीला लहान करून ,प्रिंट कडे छापायला  जातात .वृत्तपत्रा  मध्ये  वेगवेगळ्या विभाग असतात, जसेकी advertising ,production,print  इत्यादी तसेच संपादकचा  वेगळा विभाग असतो .त्याचा मध्ये वार्ताहर आणी डेस्क रेपोर्तेर असतात .
          वार्ताहर सगळी कडून बातमी आणतो आणी  त्याला बातमी सविस्तर करून वृत्त संपादकला दयाला लागतो .बातमी किती असायला पाहिजे आणी किती लइन मध्ये यायला पाहिजे ,ते पण वार्ताहर बघतो .डेस्क रेपोतर बातमी मधली मेन  न्यूस काढून त्याला लहान आणी perfect  बनवतो .हे काम डेस्क रेपोर्तेरचा असते .डेस्क रेपोर्तेरला team work मध्ये राहून करायला लागतो.
          पत्रकारिता मध्ये वेगवेगळ्या प्रकारची रेपोर्तिंग असते जसे कि सामाजिक ,राजकीय ,घात-अपघात ,मनोरंजन,क्रीडा,आर्थिक,आरोग्य इत्यादी .त्याचा अनुसार त्यांचा मध्ये काम वाटलेला असतो.उप संपादक बघतो कि बातमी काय असावी,किती असावी आणी किती लईन मध्ये आली पाहिजे, त्याचा नंतर मुख्य उप संपादक बघतातकि जर बातमी सविस्तर नसते तर त्या बातमी सविस्तर  करायची .
          वार्ताहर ज्या पण वृतपत्र मध्ये काम करतो त्याचा वाचक असला पाहिजे .वार्ताहरला सगळी कढेची माहिती असली पाहिजे .उप संपादकने बंधन ठेवायचा नसते त्याने सगळी बातमी वाचायाची असते .त्याने partiality  करायची नसते वर्तःरला physical आणी  mentally fit राहायला पाहिजे .         
 
       

Thursday, 20 September 2012

कल्याणमधील देखाव्यावरून वाद

कल्याणमधील देखाव्यावरून वाद

कल्याणमधील विजय तरुण मित्र मंडळाचा देखावा पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे . पोलिसांचेमनोबलावर भाष्य करणाऱ्या या मंडळाच्या देखाव्यावर पोलिसांनी आक्षेप घेत त्यावर बंदी घातल्याची नोटीसबजावली आहे . मंडळाचे पदाधिकारी मात्र , हा देखावा दाखवण्यावर ठाम असून पोलिसांच्या कारवाईविरोधातहायकोर्टात दाद मागण्याची तयारी मंडळातर्फे केली जात आहे . 

कल्याणमधील रामबाग परिसरात विजय तरुण मित्र मंडळातर्फे सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यात येतो .दरवर्षी वास्तववादी विषयावर भाष्य करणारे देखावे साकारत असल्याचा मंडळाचा दावा असला तरीपोलिसांकडून त्यावर अनेकदा आक्षेप घेण्यात आला आहे . दिल्ली मुंबईत घडलेल्या काही हिंसक घटनांचे चित्रणकरीत , त्यामुळे पोलिसांचे मनोधैर्य खचले असल्याचा निष्कर्ष या देखाव्यातून काढण्यात आला आहे . मात्र यादेखाव्यामुळे जातीय तेढ निर्माण होऊन शांततेचा भंग होऊ शकतो , असे कारण दाखवत महात्मा फुले चौकपोलिसांनी या देखाव्यावर बंदी घालणारी नोटीस मंडळाचे अध्यक्ष नदीम आगा आणि पदाधिकारी व शिवसेनेचेशहर प्रमुख विजय साळवी यांना बजावली आहे . 

पोलिसांच्या भूमिकेबाबत विजय साळवी यांनी प्रखर नाराजी व्यक्त केली असून त्याविरोधात मुंबई हायकोर्टात दादमागणार असल्याचे त्यांनी सांगितले . या आधीही , सन २००७ मध्ये पोलिसांनी या मंडळाच्या देखाव्यावर बंदीघातली होती . तेव्हाही हायकोर्टातच या प्रकरणावर तोडगा निघू शकला होता . दरम्यान , वादग्रस्त देखाव्यांचीपरंपरा असलेल्या ठाण्यातील आणखी एका मंडळाच्या देखाव्यावरील वादही हायकोर्टात गेला असून , काहीआक्षेपार्ह शब्दांमध्ये फेरबदल करण्याच्या अटीवर या देखाव्याला परवानगी देण्यात आली आहे .

Monday, 17 September 2012

CONG-RAHUL New generation leadership emerging in Cong:Dwivedi

 CONG-RAHUL New generation leadership emerging in Cong:Dwivedi
           New Delhi,Aug 23 Amidindication of a" large role "  for Rahul Gandhi in Congress before long,party
general secretary Janardan Dwivedi today said that BJP was bothered by the "leadership of new generation emerging" in congress. He took a veiled dig at the Opposition party poster boy Narendra Modi,who is beign projected by a section of BJP as its Prime Ministerial candidate for 2014.