न्यूस रेपोर्तिंग
जौर्नालीस्म म्हाणजे to inform , to entertain and to educate.बातमी म्हाणजे माहित नसलेली गोष्ट .त्या बातमीला रस असायला पाहिजे, त्या बातमीची आवश्यक पूर्ण माहिती असायला पाहिजे. ती बातमी आपली जवळीक असायला पाहिजे कारण त्याचा आपल्याला पूर्ण माहिती असणार. ती बातमी ताजी असली पाहिजे. घडून गेलेली गोष्टीची काही अर्थ नसते. जे अपघात आता घडली आहे किव्हा घडणार आहे ती बातमी घेतली पाहिजे.
न्यूस रेपोर्तिंग मध्ये दोन प्रकार असतात,अपेक्षित आणि अनपेक्षित.
अपेक्षित मध्ये सभा संमेलन, संसद विधिमंडळ, सिनेमा इत्यादी.आणि अनेपेक्षित मध्ये घात-अपघात आहे.

No comments:
Post a Comment