Wednesday, 17 October 2012

इलेक्ट्रोनिक मिडिया    
                                 शशिकांत शान्भोर 
                      इलेक्ट्रोनिक  मिडिया हा जगा मध्ये खूप चालतो कारण घरात बसून न्यूज  बघायला भेटतो. जगा मध्ये जसा common  sense असतो तसाच news   sense  असतो पत्रकाराला ते समजायला पाहिजे. 
                      लोकमान्य टिळक हयांनी सांगितलेकी,"सर्व सामान्य माणसांची प्रस्न  आवरतो तो पत्रकार असतो".
                     टीवी हा visual असतो. तो दोन पद्धतीचे असतात. १.मराठी channel culture पद्धतीने असतात. तसेच हिंदी channel entertainment,भूत -प्रेत असा पद्धतीने दाखवतात. पत्रकाराला assignment  भेटला नंतर,त्याची पूर्ण जानकारी घ्यावी लागतो त्या माणसाला भेटून किव्हा इंटरनेट वरून. पत्रकाराला त्या बातमी बद्दल confident असायला पाहिजे. ज्याचा कढे interview जाणार आहे त्याची पूर्ण माहिती जसे कि address, phone number, visiting  card etc 
                   इलेक्टोनिक मिडिया मध्ये दोन प्रकारचे department असतात.input and output. assignment cover करते ती input department आणि त्या न्यूसची स्टोरी बनवते ते output department .पत्रकाराला चांगल्या माणसांची ओळख केली पाहिजे. कारण तो आपल्याला त्याचा अरियाचा माहिती किव्हा घडणारी न्यूस  देऊ सकतो.

Saturday, 6 October 2012

न्यूस रेपोर्तिंग

न्यूस रेपोर्तिंग
           जौर्नालीस्म  म्हाणजे to inform , to  entertain and to educate.बातमी म्हाणजे माहित नसलेली गोष्ट .त्या बातमीला रस असायला पाहिजे, त्या बातमीची आवश्यक पूर्ण माहिती असायला पाहिजे. ती बातमी आपली जवळीक असायला पाहिजे कारण त्याचा आपल्याला पूर्ण माहिती असणार. ती बातमी ताजी असली पाहिजे. घडून गेलेली गोष्टीची काही अर्थ नसते. जे अपघात आता घडली आहे किव्हा घडणार आहे ती बातमी घेतली पाहिजे.
           न्यूस रेपोर्तिंग मध्ये दोन प्रकार असतात,अपेक्षित आणि अनपेक्षित.
अपेक्षित मध्ये सभा संमेलन, संसद विधिमंडळ, सिनेमा इत्यादी.आणि अनेपेक्षित मध्ये घात-अपघात आहे.

मच्छीमार होडीचे नुकसान

तटरक्षक दलाच्या नौकेने ‘निर्मल’ या मासेमारी नौकेला धडक दिल्याने तिच्या पुढच्या बाजूला असलेली फळी मोडली.
देवगड - तटरक्षक दलाच्या नौकेने ‘निर्मल’ या मासेमारी नौकेला धडक दिल्याने तिच्या पुढच्या बाजूला असलेली फळी मोडली. मात्र त्यानंतरही तटरक्षक दलाची नौका कोणतीही चौकशी न करता, निघून गेल्याने मच्छीमारांमधून संताप व्यक्त होत आहे. देवगडच्या समुद्रात १७ सागरी मैलांवर हा अपघात घडला. सकाळी दत्तप्रसाद भिल्लारे यांची ‘निर्मल’ ही नौका मासेमारी करत असताना भारतीय तटरक्षक दलाची बोट गस्त घालत होती.
या बोटीने तपासणीसाठी ‘निर्मल’ नौका थांबवण्याची खूण केली. नौकेवरील तांडेलने बोट जवळ आणू नका, अशी विनंती केली. फाइलही खुणेने दाखवली, मात्र तटरक्षक दलाच्या अधिका-यांनी त्याकडे दुर्लक्ष केले आणि बोट ‘निर्मल’ नौकेवर आदळली. भिल्लारे यांनी याबाबत देवगड पोलिस ठाणे, कस्टम व बंदर अधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे. असे प्रकार घडू नयेत म्हणून तटरक्षक दलाने काळजी घ्यावी, अशी मच्छीमारांची मागणी आहे.

Marathi Online News

Tuesday, 2 October 2012

न्यूस  एडिटिंग 
          न्यूस एडिटिंग हा वृत्त संपादक करतात .वृत्त संपादक बातमीची  निवड करून त्या बातमीला लहान करून ,प्रिंट कडे छापायला  जातात .वृत्तपत्रा  मध्ये  वेगवेगळ्या विभाग असतात, जसेकी advertising ,production,print  इत्यादी तसेच संपादकचा  वेगळा विभाग असतो .त्याचा मध्ये वार्ताहर आणी डेस्क रेपोर्तेर असतात .
          वार्ताहर सगळी कडून बातमी आणतो आणी  त्याला बातमी सविस्तर करून वृत्त संपादकला दयाला लागतो .बातमी किती असायला पाहिजे आणी किती लइन मध्ये यायला पाहिजे ,ते पण वार्ताहर बघतो .डेस्क रेपोतर बातमी मधली मेन  न्यूस काढून त्याला लहान आणी perfect  बनवतो .हे काम डेस्क रेपोर्तेरचा असते .डेस्क रेपोर्तेरला team work मध्ये राहून करायला लागतो.
          पत्रकारिता मध्ये वेगवेगळ्या प्रकारची रेपोर्तिंग असते जसे कि सामाजिक ,राजकीय ,घात-अपघात ,मनोरंजन,क्रीडा,आर्थिक,आरोग्य इत्यादी .त्याचा अनुसार त्यांचा मध्ये काम वाटलेला असतो.उप संपादक बघतो कि बातमी काय असावी,किती असावी आणी किती लईन मध्ये आली पाहिजे, त्याचा नंतर मुख्य उप संपादक बघतातकि जर बातमी सविस्तर नसते तर त्या बातमी सविस्तर  करायची .
          वार्ताहर ज्या पण वृतपत्र मध्ये काम करतो त्याचा वाचक असला पाहिजे .वार्ताहरला सगळी कढेची माहिती असली पाहिजे .उप संपादकने बंधन ठेवायचा नसते त्याने सगळी बातमी वाचायाची असते .त्याने partiality  करायची नसते वर्तःरला physical आणी  mentally fit राहायला पाहिजे .