Saturday, 29 June 2013

21 जून रोजी मुंबई मराठी पत्रकार संघ मधे 72 वर्धापन दिवस साजरा करण्यात आला. त्यानिमित्त पुरुसकार मिळालेले पत्रकार त्याचा कुटुंब सह उपस्थित होते.special guest सरफराज आरजू, अध्यक्ष देवदास मटाले आणि उपआध्यक्ष विजयकुमार बांदल होते. पत्रकार संघाचे student उपस्थित होते.त्यानिमित्त 72 वर्धापन दिन साजरा करण्यात आला.
-ममता सोनार



No comments:

Post a Comment