Tuesday, 7 May 2013


मुंबईमे 24चोबीस घंटे मे तीन बलात्कार की घटना।



मुंबई,7 मे: मुंबई मे पीछले 24 घंटो मे तीन जगह पर बलात्कार की घटना सामने आई है। हावडा मे से आई हुई एक 49साल कि महिला पर दादर मे बलात्कार की घटना सामने आई है,6 मई को यह महिला अपने पती से झगडा करके घर छोड कर आई थी।उस व्यक्ती ने काम का झंसा देकर उस महिला को होटल मे ले गया और फिर बलात्कार किया।

कांदिवली मे तीन साल कि लडकी को अपहरण कर उस पर बलात्कार किया। 4 मे को लडकी को अज्ञात व्यक्ती ने घर के पास से किडनप किया और फिर उसके साथ बलात्कार किया।

तीसरी खबर यह है कि नेहरू नगर मे शादी का झंसा देकर लडकी पर बलात्कार किया।
--------------------------------------------------------------------------------
मुंबईत २४ तासांत बलात्काराच्या तीन घटना

मुंबई: गेल्या २४ तासांत मुंबईत तीन ठिकाणी बलात्काराच्या घटना उघडकीस आल्या आहेत. हावडाहून आलेल्या एका ४९ वर्षीय महिलेवर दादरमध्ये बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. या महिलेचं ६ मे रोजी तिच्या पतीशी भांडण झालं होतं.

त्यानंतर ही महिला कामाच्या शोधात मुंबईला आली. दादर स्टेशनवर या महिला एका व्यक्तीशी ओळख झाली. त्या व्यक्तीनं काम देण्याचं सांगून या महिलेला हॉटेलवर नेलं आणि तिच्यावर बलात्कार केला.

तिकडे कांदिवली भागात तीन वर्षाच्या मुलीचं अपहरण करून बलात्कार केल्याचं  उघडकीस आलं आहे. 4 मे रोजी या मुलीला अज्ञात व्यक्तीने घराजवळून उचलून नेलं आणि तिच्यावर बलात्कार केला. 

तर नेहरु नगरमध्ये लग्नाचं आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार करण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment